चालायचंच... आमच्याकडे सुद्धा २-३ जणांचे असेच झाले. व्हिसा, तिकिटे आणि खरेदी सगळे झाल्यानंतर अचानक अशाचप्रकारे रद्द झाले होते.
सुनील यांनी सांगितलेला अनुभव मी सुद्धा ऐकला आहे. (माझा स्वतः चा तर अनुभवच नाही हो :-( )
असो, लवकरच तुम्हाला पुन्हा खात्रीपूर्ण संधी मिळो हे शुभेच्छा!!