मी कालच मनोगतावर, माझा "त्या" संबंधीचा लेख टाकणार होतो... आणि आज सकाळी येऊन पाहतो तर.... अगदी असाच अनुभव मलाही आला होता. फक्त ग्राहक राजाच्या नकाराचं कारण वेगळं होतं, ते म्हणजे, तो प्रोजेक्ट ती मंडळी फेब्रुवारी नंतर सुरू करणार आहेत.