धन्यवाद मीराताई,
भेटवस्तू मेजावर ठेवायची हे कळले तेव्हा आम्हालाही चुकल्याचुकल्यासारखे वाटले,:)आणि 'हुश्श'ही! त्या स्टेजवर जाण्यासाठी लागणाऱ्या रांगा, विडीओशूटींग,ते परेड सारखे फोटो...काहीच नव्हतं ना..
(विडिओशूटींग नामक प्रकार नसलेलं लगीन फारा दिवसांनी पाहिलं हो...)
स्वाती