हा सगळा मसाला आज तक वाहिनीने सुरू केला. त्यांचे टी आर पी रेटींग वाढल्यावर बाकीच्या वाहिन्यासुद्धा हाच कित्ता गिरवितं आहेत. भारतीय वाहिन्यांमध्ये डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफिक सारखे दर्जेदार कार्यक्रम देण्यार्या वाहिन्या कधी येणार काय माहीत.