फिर भी दिल है हिंदुस्तानी हा चित्रपट प्रसारमाध्यामांच्या याच पैलू वर विनोदी पद्धतीने प्रकाश टाकतो. एकदा जरूर बघावा असा हा चित्रपट आहे. परेश रावल ला फाशी देत असतांना सुद्धा शीत पेयांच्या जाहीराती सुरू असतात व त्याच्या फाशीचे थेट प्रक्षेपण सुरू असते.... आणि खरोखर तसेच सद्दामच्या फाशी च्या वेळेस घडले सुद्धा!
मी टाईम्स मध्ये यावर संपादकास पत्र लिहिले होते.
त्याचा दुवा देत आहे. आपण वाचू शकताः