अनुभव उत्तम लिहिला आहे. सांताच्या आनंदात वाचकाला सहभागी होता येते आहे. :-) काही ठिकाणी शब्दांची गडबड झाली आहे ती पुढील लेखनात टाळावी. (उदा. दोघे हात) लिहीत रहावे.