उत्तर बरोबर आहे. ह्यावेळी अगदी पहिल्या नंबरावर आलात. अभिनंदन आणि धन्यवाद

मूळ गाण्यात भुजंगप्रयातच आहे का याबद्दल शंका वाटते

लगागा लगागा लगागा लगागा असे गाऊन पाहा म्हणजे पटेल