वरदा,
आपली ही लेखमाला आम्ही अजून पूर्ण वाचलेली नाही परंतु अश्या प्रकारची लेखमाला लिहिल्याबद्दल आपल्याला दाद द्यावीशी वाटते. आपण मनोगतींसाठी बरेच कष्ट घेतले आहेत ते जाणवते.
आपला(खौगोलिक) प्रवासी