पर्यटनात अग्रेसर आहे पण बऱ्याच ठिकाणी कॅमेरा,हॅंडीकॅम साठी बेसुमार भाडं वसूल करतात हे खरं आहे का गौरीदिल्ली?
कारण आमच्या एका नातेवाईकांना तसा अनुभव आला आहे.