मी आपल्या वरील प्रश्नासाठी हिस्टरी चॅनेलवरील एक कार्यक्रम पहायला सुचवला होता. युनिव्हर्स या नावाची मालिका दर बुधवारी वरील वाहिनीवर सुरू आहे. वेळ रात्री १० ते ११.

मागील बुधवारी स्पेसशीप अर्थ नावाचा भाग या मालिके अंतर्गत दाखवला गेला. यात धरणीवर पहिला जीव कसा उत्पन्न झाला असावा याबद्दल दाखवण्यात आले.

हा भाग पाहिला नसल्यास रविवार दि. ३० डिसेंबर ला दु. ४ वाजता पुनः प्रसारण पाहता येईल. तसेच दर बुधवारी रात्री १० ला ही मालिका जरूर पहा.

- मंदार