जोपर्यंत एखादी एडसबाधित व्यक्ती त्या बेटावर येत नाही तोपर्यंत त्या शंभरांमधील कुणालाही एडस होणार नाही काय?
हो. जोवर नवी एडसबाधित व्यक्ती त्या बेटावर येत नाही तोवर कसलाही धोका नाही. एडस हा विषाणूंमुळे होणारा रोग आहे. हे विषाणू माणसाच्या शरीरात आपोआप तयार होत नाहीत.
मूळ चर्चेसंदर्भात सजीव कसे आले हे कळण्यासाठी महर्षी डॉकिन्स यांची वर उल्लेखलेली पुस्तके उपयुक्त आहेत. उर्जेतून इतर मालाची (matter) निर्मिती कशी झाली याबाबत तसेच मूळ उर्जा कुठून आली याबाबत बरेच सिद्धांत आहेत. तसे क्लिष्ट असल्याने खूप 'इंटरेस्ट' असल्यास वाचवतील.