चित्रकलेचे मास्तर म्हणून गोविंदा......(दूसरा पर्याय अशक्य)
अभीनेत्री हवी म्हणून करिष्मा किंवा रवीना....
पोराचे वडील कादर खान आणि आई अरूणा ईराणी.....
शाळेमध्ये सर्व मुलांसमोर "कुडता फाडके" सारखे व्रात्य गाणे.....ओढूण ताणून केलेले पाणचाट विनोद.....
आजार बरा करणारा डॉक्टर जॉनी लिव्हर.......पोराचा आजार छोटा डॉन ने सांगितल्याप्रमाणेच दुय्यम...........
चित्रपटाचे नांव : डिसलेक्सीया नं १