तारे जमीन पर मध्ये अमीर मधील अभिनेत्यापेक्षा दिग्दर्शक उजवा ठरला आहे, आणि त्याच्या आतापर्यंतच्या भुमिकांमध्ये मला तरी 'दिल चाहता है' मधील भूमिका सर्वोत्कृष्ट वाटते. असा अभिनय मला नाही वाटत परत कुणाला जमेल!
बाकी शाहरुख आणि सलमान अनुल्लेखाने मारण्याचे धनी आहेत.