अभिनयात अमिर असलेला आमिर मला नेहमीच आवडत आलेला आहे,त्याच्यावरचा लेखही आवडला.प्रियालीने म्हटल्याप्रमाणे मलाही फारा वर्षापूर्वी त्याच्या एका चित्रपटाचे शूटिंग पाहण्याचा योग आला होता,चित्रपट तद्दन कमर्शियल होता.केकच्या फेकाफेकीचा सीन होता त्यामुळे एकाच टेकमध्ये शॉट ओके करायला हवा होता,त्यामुळे त्याची तालिम केकशिवाय करण्याचा त्याचा आग्रह तेव्हा पाहिला होता.त्याची आठवण झाली.
स्वाती