मीराताई, खूपच छान लिहिले आहे. अगदी सोप्या भाषेत समजावून सांगयची पद्धत आवडली. तुम्ही मला गणित शिकवायला आला असता तर माझं गणित बरंच सुधारलं असतं. ;) या मालिकेतल्या पुढच्या लेखाची वाट पहात आहे.