'स्वामी' शब्द कसा झाला हे समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.'मालकीहक्क' हा शब्द अधिक चांगला वाटतो. ज्या हिंदी शब्दांना मराठीत वेगळाच अर्थ आहे त्यांचा विरोध योग्यच आहे. पण 'आकाशवाणी' हा शब्द मराठी भाषेत रूढ झाला आहे, असे मला वाटते. मी पुणे नभोवाणी केंद्रात गेलो होतो असे कुणी म्हणताना सहसा आढळत नाही.