रोज पायरीत चुके
माझ्या काळजाचा ठोका.

नाही हिंदळलं पाणी..
झुले एकटाच झुले
आमराईतला झोका..

तुझं हळदीचं अंग...
माझं बांधलं सरण...

प्रत्येक कडव्यात या अशा हादरवणाऱ्या ओळी आहेत. असामान्य कविता. दोन क्षेत्रांत एवढी उच्च प्रतिभा?  चित्र अनुरूप.

हॅटस ऑफ़.