आपण गजल हुकमी केली आहे. मक्त्यासह. कमाल आहे. पण रामाची सीता कोण? मुनिया कोण हे समजले नाही. प्रत्येक शेरात वेगळा अर्थ जाणवतो. कांही मध्यवर्ती अर्थ बहुधा असावा. कुणी म्या पामराला सांगितले तर बरे होईल.