घरबसल्या वैशिष्ट्य कळले. निदान 'तारे' तरी पाहीन. त्याचे अगोदरचे 'सिकंदर' वगळता जे जे पाहिले ते ते पूर्ण पाहू शकलो नाही. जे कांही थोडेफार पाहिले ते आठवण्याएवढा ठसा उपटला नाही.