उत्तम लेख परंतु फार संक्षिप्त लेख वाटला. अमीर म्हटल्यावर अजून  अनेक गोष्टींचा अनुल्लेख खटकला. 

आणि बाकी दोघे आवडत नाहित तर नाहित. चुकून त्यांच्या पंच्याला हात घातलात खरा पण त्यामुळे लेख वाचताना जाम मजा आली  
असो. उशीरा प्रतिसाद देत आहे त्यामुळे जास्त लिहित नाही  

-ऋषिकेश