पुणे आकाशवाणी केंद्र म्हणणे बरोबर, पण कराची आकाशवाणी केंद्र म्हणणे उचित नाही. तिथे कराची नभोवाणी केंद्र असेच म्हटले पाहिजे.