तुमचा लेख वाचून संपता संपता डोळ्यातून  घळाघळा अश्रू वाहिले. ऑफिसमध्ये आहे हे भानावर येताच चटकन पुसले.... पण आईची खूप आठवण झाली.. वाटले आत्ता उडून जावे तिच्याकडे.... टू गुड लेख