बी ग्रेड चा बादशाह
चित्रकलेचे मास्तर म्हणून मिथुन दा......नाव शंकर ...एअर्पोर्ट वर कुली....नंतर बहीनीचा रेप आणि बापाचा खून झालेवर गुरुजी बनतो.
मुकेश रुशी पोराचे वडिल ........... त्याचे नाव शैतान सिंग...
चित्रपट पूर्णपणे बी ग्रेड , पोराचा आजार हा ब्रेन टुमर..........
खलनायक मोहन जोशी...त्याचे नाव कफनचोर नेता...
पहील्या १० मिनटात पोराच्या आई चा रेप....
कफनचोर नेताने मारलेली गोळी चुकवण्यासठी मिथुन पोराला हवेत फेकतो..
गोळी पोराच्या डोक्याला चाटून पण ब्रेन टुमर घेउन जाते.
पोरगा बरा झाला..
चित्रपटाचे नाव "गुंडा जमीन पर"