नायिका : खुणासूचनांनी हृदय जिंकण्याची - कला सांग ही सर्व शिकलास कोठे
नायक : कटाक्षाकटाक्षात जादू कराया - गडे नेमके तूहि शिकलीस जेथे

कडव्यानंतर येणाऱ्या ध्रुवपदाच्या ओळीत थोडा थोडा बदल आहे, तो प्र्शासकांना कळवलेला आहे.

प्रशासक, कृपया शिर्र्षक आणि ध्रुवपद बदलावे. आगाऊ आभार.