'ऍक्वाटिक' ला जलचर वाचल्याचे स्मरते.. (वनस्पतींसाठी जलीय) अता सेमी ऍक्वाटिक्ला अर्धजलचर (शब्दश:च नको असेल तर उभयचर ही चालेल तर.. बेडूक इत्यादी) म्हटल्यावर आपण हा प्रश्न का विचारत आहात हे कोडे आहेच... मी (भाषाकोषाच्या शोधात) आशुतोष