प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अमोल गुप्तेंची पटकथा आहे हे माहित होते पण त्यांच्या बाकीच्या सहभागाबद्दल कल्पना नव्हती. तसेच पडद्यामागे काय झाले हे माहित असणेही शक्य असेलच असे नाही. आपले नाव मनोगतावर पहिल्यांदाच पाहिले. याबद्दल आपल्याला अधिक माहिती असेल तर आपण एक लेख लिहावा असे सुचवावेसे वाटते.
हॅम्लेट