दुवा कसा द्ययचा ते माहित नाही :-(.
सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अमोलची मुलाखत प्रसिद्ध झली होती. तसेच १४ डिसेंबरच्या मुंबई मिरर मध्येही त्याची मुलाखत आली आहे.
पेशनफोरसिनेमा ह्या संकेतस्थळावर अनुराग कश्यपसहीत अनेक मान्यवरांनी अमोलविषयी लिहिलेले लेख वाचण्यासारखे आहेत. अर्थात उघडपणे कोणीही आमिरच्या विरोधात बोललेले नाही.