फारच छान लिहिले आहे.

तुमचा लेख वाचून मला मी घरातून पहिल्यांदा बाहेर पडलो तो दिवस आठवला.. मी अजुनही विद्यार्थी आहे आणि आपण वर्णिलेले सगळे काही मागचे सहा वर्षे अनुभवतोय...

-राहुल