विचार कळले, पटले पण ते अधिक प्रभावीपणे मांडता आले असते असं वाटतं. "मी आहे म्हणून तुझ्या 'असण्या'ला अर्थ आहे---" पर्यंतचा आलेख नंतर किंचित खाली आल्यासारखा वाटतोय. चु. भू. द्या. घ्या.