तुमचा सुंदर लेख वाचून मुलीची प्रकर्षाने आठवण आली. काय गंमत आहे पहा! त्यांनाही रोज आपली आठवण येत असते आणि त्याचवेळेला आपल्यालाही त्यांची. तरी त्यांच्या उज्वल भविष्याचा विचार करून ह्या सगळ्यातून जावेच लागते.