विधात्याने हात पाय दिले नाहीत----- ------ तरी तुला वणवण काही चुकली नाहीतुझ्या असण्याचा काळ 'अनन्त' आहे---हीच तर केवढी मोठी खंत आहे!
सुंदर...!
तुझे पुनरागमन झाले, बरे वाटले. स्वागत.