प्रमोद, तुमच्या उत्तेजनामुळेच पुन्हा लिखाण सुरू केलंय.  असंच मधून मधून लक्ष असू द्या  

विवेक..... आज तो हमारे भाग खुल गये....... तुझी पहिली प्रतिक्रिया ..... मेरा तो दिन बन गया  

गौरी...... अगं हे सगळं जेव्हा आपण दूर जातो ना.....तेव्हाच कळतं गं आणि त्या अनुभवातून गेल्यामुळे मनाला जास्तच भिडतं.

प्रशासक, मी पुढे ही काळजी नक्की घेईन.

राहुल, अरे अशा तारा छेडल्या गेल्या की आपोआप डोळे भरून येणारच...... तू ही त्यातूनच जातो आहेस ना......!

केवाका, ह्याला जीवन ऐसे नाव....  

तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार.  माझा अनुभव तुम्हाला तुमचा वाटला....... ह्यातच सगळं भरून पावलं.