दुव्यांबद्दल धन्यवाद. आधी म्हटल्याप्रमाणे पडद्यामागे काय झाले हे कळणे बरेचदा अवघड असते. दुसरे म्हणजे दोन लोकांमध्ये नेमके काय झाले याचा निर्णय तिसरा कुणीही घेऊ शकत नाही. आणि त्यावर निवाडाही देऊ शकत नाही. आपला मुद्दा पटण्यासारखा आहे. अमोलचाही उल्लेख यायला हवा. मी लेखात केला नाही कारण लेख लिहीताना अमोलच्या सहभागाची कल्पना नव्हती. असो.
हॅम्लेट