मला खालील शब्दांचे प्रतिशब्द हवे आहेत.
ईन्ट्रोव्हर्टेड , एक्ट्रॉव्हर्ट, सेन्सिंग, इन्टूशन, थिंकिंग, फीलिंग, जजिंग, पर्सीव्हिंग...
आता हे कशासाठी ते मात्र विचारू नका...(सुज्ञ वाचकांनी ताडले असेलच :))
मी आशुतोष