तृषार्त माती गंधाळे, बने मृण्मयी मृद्गंधा
(पडूनिया गेल्या गाली पुन्हा सरी कातरवेळी...)

हे सर्वाधिक आवडले. एकूणच कविता अत्यंत सुरेख झाली आहे. पुलेशु.
--अदिती