श्री. दंतकर्मी,

घावन आणि आंबोळी ह्यामध्ये आपण गफलत करता आहात असे वाटते. आमच्या कोकणात घावन करतांना उडदाची डाळ वापरत नाहीत.

नांवात गफलत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चूक झाली असेल तर सावरून घ्यावे.

धन्यवाद.