फारच आवडले. विशेषतः

दहा दिशांना नव-चॅनल्स्‌चे किरण कोवळे उधळत ये तू
घरांघरांतून सांस-बहूंचा जुनाच काढा उकळत ये तू
अशीच राहो त्यांची प्रतिभा कायम गाभण...ये नववर्षा
!

असेच मनोगतींना हसवत रहा.