"इवल्याश्या डोक्यावर मोळीचा भार
ठेचांच्या पायावर काट्यांची धार
मळकट पातळात लेकराचे घर
भाळावर मात्र बांधलेला लांबसडक अंधार "           .... सुंदर चित्रदर्शी शब्द, एकुण कविताच छान !  अभिनंदन , शुभेच्छा.