... कविता, फार आवडली.

"जगाच्या पाठीवर, कुठेही राहा  तू
फुलू  दे गुलमोहर  तुझ्या अंगणीचा
पडतील  जिथे  जिथे  पाउले तुझी,
असो हळूवार  मखमलि गालीचा "                  .....      स्मरणीय ओळी, अभिनंदन !