"इशारों इशारों मे दिल लेनेवाले बता तुने हुनर ये सिखां कहांसे.. "
ते "लगागा लगागा लगागा लगागा" पचनी नाही पडत बॉ (यात दोष भाषांतराचा नसून अस्मादिकांच्या आकलनशक्तीचा आहे
) अर्धछत्र काढलंत... चेहेऱ्यावरच्या खाणाखुणा दिसल्या आणि लगेच ओळखलं
.
सुंदर भाषांतर.. लगे रहो!!
-ऋषिकेश