केशवसुमार, कधी येताय परत? डोक्यात तसे बरेच ट्रेक आहेत पण लोक आणि वेळ काही जमत नाही.

आजानुकर्ण, प्रतीसादाबद्दल धन्यवाद

ऋषिकेश, उत्तर पाठवले आहे.

प्रशासक, मी फोटो मुद्दामच प्रत्येक वाक्यात टाकले होते. आणि त्याला दुवाही दिला होता. मला सुधारणा केल्या आहेत त्या एव्हढ्या खास वाटल्या नाहीत. वाचकांना त्या ठीक वाटल्या तर काहीच हरकत नाही. (केशवसुमार आणि आजानुकर्ण ह्यांनी आधीच्या स्वरूपात लेख वाचला आहे, ते कदाचीत सांगू शकतील की कुठले स्वरुप वाचण्यास योग्य वाटते?)