"ओली पाऊसवेळ कुंदगच्च हवा होती ओळखदेख तरी स्पर्श नवा" ...... हळुवार भावना, अभिनव शब्दयोजना -- एकूणच चिंब करणारा अनुभव ! झकास.