... प्रतिमा, अभिनंदन ! "आज नाकारू कसे ते दुःख तू मजला दिले ।
काव्य त्यतील घेतले स्वप्नांतही मी मागुनी ॥
भाव एकाकार होते, अंतरातिल गूज ही ।
हृदयी तुझ्या जे उमटले, अश्रूत ते ह्या लोचनी ॥"