केदार,
मनापासून स्वागत...आवडली कविता.

ओली पाऊसवेळ
कुंदगच्च हवा
होती ओळखदेख
तरी स्पर्श नवा

हे खूपच छान...

आणखी येऊ देत कविता....शुभेच्छा.