वा...वा....
एखाद्या अनवट रागासारखी असलेली ही कविता खूपच आवडली.
कल्पना चमकदार आहेत.
मांडणी अधिक गोटीबंद असती तर आणखी बहार आली असती.
पण काही हरकत नाही. कविता अस्सल आहे.
शुभेच्छा....आणखीही कवितांच्या प्रतीक्षेत.