शब्दकोडे
कुसुमाग्र
रामी
सा
मादा
राणी

३१ आडव्या मध्ये "उन्मत्तपणा आकाशापुढे" म्हणजे "ख + माज" हे कळालं पण त्याचा "रागा" शी काय संबंध ते नाही कळालं. खमाज म्हणजे काय?