आत्तापर्यंतच्या शब्दकोड्यांपैकी सर्वोत्कृष्ट कोडे.

उत्तर -

कु सु मा ग्र ज
च रा च र मी
प स सा ध न
ख मा ज र दा
ल स रा णी र

लस, राणी या शब्दासाठी 'गुलाम' चित्रपटाचा उल्लेख, सुरा, साजरा, चपखल हे विशेष आवडले.