मानवाने आपल्या हव्यासासाठी निसर्गनिर्मित जीवचक्राचा समतोल बिघडवून टाकला आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात माणसाने निसर्ग नियमांचे पालन करणे अत्यंत जरूरी बनले आहे. अथवा आपण मोठमोठ्या शहरात राहू, जेथे विशाल इमारती असतील , चमकदार मॉल्स असतील, कार्यालये असतील पण आपली निसर्गाशी फारकत झाली असेल.
अनेक वन्यप्राणी, पक्षी आपल्याला केवळ प्राणिसंग्रहालयात अथवा टिव्ही कार्यक्रमातच बघाय्ला मिळतील. निसर्गाचा समतोल ढासळतोय, ग्लोबल वार्मिंग हे त्याचेच उदाहरण. आपण सर्वांनी आपल्यापरीने शक्य तेवढे प्रयत्न करून या निसर्गनियमांचे पालन करू.
या लेखामुळे बालपणीच्या अनेक गोष्टींची आठवण झाली. खरच आज अनेक प्राणी, पक्षी दुर्मिळ झालेत. लेखकाचे अभिनंदन व शुभेछा!!