मृदुला,

'ऍक्वाटिक एप सिद्धांत' मी सुद्धा वाचला आहे. आपल्याला माहिती असलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांतापेक्षा एकदम वेगळा सिद्धांत आहे तो. आपण जरुर याविषयी लिहा.

प्लॅसेंटाला 'वार' (?) असे म्हणतात.

वायस