वा वा, चौकसराव,
तर तुम्ही उत्तम दर्जाचे कवी पण आहात तर!
अस्ताईवर परतुनि फिरलो
उपसुनि काळजातिल अंतरा
झळकता प्रकाश उरी साठवून
पक्षी जाय दिगंतराया ओळी भिडल्या. बहोत खुब!